आज फणसवाडी खारघर येथे स्व.सौ. पुष्पाताई शिरीष घरत यांच्या स्मरणार्थ श्रीपुष्प प्रतिष्ठान

 




फाऊंडेशनच्या वतीने मोफत आरोग्य शिबीर व दंत तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. तसेच यावेळी महिलांसाठी हळदी कुंकू व आकर्षक भेट वस्तु व शाळकरी विद्यर्थ्यांसाठी मोफत वह्या व पेन वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमास उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.



या कार्यक्रमास शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत साहेब, श्रीपुष्प प्रतिष्ठान फाऊंडेशनच्या संचालक भावना शिरीष घरत, प्रियंका शिरीष घरत, डॉ. योगिता घरत, डॉ. जान्हवी घरत, डॉ. मृनमई शिंदे, डॉ. प्राजक्ता जाधव, जि.प. शाळेचे प्राध्यापक राम शेळके तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, महानगर समन्वयक दिपक घरत, नेरा विविधकरी सोसायटी चेअरमन वसंतशेठ पाटील, संतोष शेट्टी, उद्योजक रामकृष्ण घरत, शिवसैनिक विष्णु गवळी तसेच ग्रामस्थ महिला व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने