दोन बाल कामगारांची करण्यात आली सुटका








पनवेल दि. २१ ( वार्ताहर ) : नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने कळंबोली, सेक्टर- १६ मधील एका ढाब्यावर छापा मारून दोन बाल कामगारांची सुटका केली आहे तसेच बाल कामगारांना कमी वेतनात आहे


तिश्रमाचे काम देऊन त्यांना राबवून घेणाऱ्या ढाबामालकांवर गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले आहे. 
                            कळंबोली रोडपाली परिसरातील एका ढाब्यामध्ये बाल कामगारांना कामावर ठेवण्यात आल्याची माहिती युवा चाईल्ड लाईन या हेल्पलाईनकडून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे ढाब्यावर कारवाई करण्याच्या सूचना पथकाला होत्या.


थोडे नवीन जरा जुने