कळंबोली पनवेल येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे एप्रिल फूल आंदोलन

.
कळंबोली पनवेल येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे एप्रिल फूल आंदोलन
१ एप्रिल .. एप्रिल फूल मोदी सरकारच्या विकासाचा
आज दिनांक १ एप्रिल पोलिस निवारा कळंबोली ता पनवेल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ जयंतराव पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब भाई शेख यांच्या आदेशाने


 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत व युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद बागल यांच्या विनंती वरून केक कापून १ एप्रिल ..एप्रिल फूल मोदी सरकारच्या विकासाचा दिवस साजरा करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सचिव श्री गुरजित सिंग कीर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सचिव व नवी मुंबई निरीक्षक प्रा. नारायण खरजे, युवक धडाडीचे नेते श्री तुषार शेठ पाटील, युवक राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रमोद बागल, कार्याध्यक्ष शाहबाज पटेल,
 महिला जिल्हाध्यक्षा सौ राजश्री कदम, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद यादव, सरचिटणीस अमित पडवळ, विकास खारटमोल, चांद शेख, प्रशांत देशमूखे, इरफान पटेल, राजू नलावडे, हसन पटेल, इम्रान सुभेदार, समीर शेख, फिरोज शेख, शाहरुख सय्यद, सौबान शेख यावेळी आदी सर्व कामगार,महिला, सर्व मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित  होते
यावेळी  वाढती महागाई, बेरोजगरी बद्दल निषेध व्यक्त करण्यात आला


थोडे नवीन जरा जुने