चेरोबा ढाब्याचे पारगाव सरपंच अहिल्या नाईक यांच्या हस्ते उद्घाटन


चेरोबा ढाब्याचे पारगाव सरपंच अहिल्या नाईक यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल दि.२० (संजय कदम) : तालुक्यातील पारगाव येथील कोल्हे तलाव बाजूला आगरी, कोळी, कराडी चवीच्या खवय्येच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या चेरोबा ढाब्याचे पारगाव सरपंच अहिल्या नाईक यांच्या हस्ते उद्घाटन झाले.  

 
            यावेळी ढाब्याचे मालक रामभाऊ नाईक, हितेश नाईक, महान नाईक, समीर नाईक, सिद्धेश नाईक, रोहिदास नाईक, बल्लाल नाईक, बबल्या भोईर, पटवर्धन भोईर तसेच सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब नाईक, हनुमंत नाईक, रोशन नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.थोडे नवीन जरा जुने