पनवेल, दि ०९ ( संजय कदम) : करंजाडे येथे राहणार एक इसम कोणास काही एक न सांगता कोठे तरी निघून गेल्याने तो हरविल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.
संदेश मारुती म्हात्रे (वय ३१) रा.आर / ३, करंजाडे चेहरा गोल, रंग सावळा, उंची पाच फूट आठ इंच, डोक्याचे केस काळे, डोळे काळे, नाक जाड व सरळ, अंगाने जाड असून अंगात नारंगी रंगाचा फुल टीशर्ट व निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट, पायात काळ्या रंगाचे बूट आहेत. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी ०२२- २७४५२३३३ किंवा पोलीस हवालदार एस. एम. फाळके यांच्याशी संपर्क साधावा
Tags
पनवेल