उरण द्रोणागिरी परिसरात अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ.उरण दि ३(विठ्ठल ममताबादे )दिनांक ३० मार्च २०२३ रोजी दुपारी ४ सुमारास कविता विनायक कासकर यांच्या धाब्याच्या बाजूला भारत पेट्रोल पंप पागोटे कडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्या कारणाने तेथील परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.


या अज्ञात इसमाच्या अंगावर अर्ध्यावर कपडे व अंगावर भाजल्या सारखे चट्टे असल्याने आढळून आलेले होते. या घटनेची माहिती पोलिसांना मिळतात, पोलिसांनी या अज्ञात इसमाला इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. या अज्ञात इसमाची अद्याप ओळ


थोडे नवीन जरा जुने