रायगड जिल्हा शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष सदस्यांची खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांची सदिच्छा भेट घेतली

पनवेल (प्रतिनिधि)शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष रायगड जिल्हा यांनी खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांची सदिच्छा भेट घेऊन
काही मुद्द्यांवर चर्चा केली.

भेटीच्या वेळी ग्राहक संरक्षण कक्षाचे रायगड कार्यकारणी सदस्य श्री रमेश म्हात्रे रायगड कक्ष जिल्हाप्रमुख श्री समीर रघुनाथ पवार कक्ष कामोठा शहर प्रमुख श्री श्रीकांत प्रकाश घोणे शिवसैनिक श्री संतोष हंकारे शिवसैनिक श्री प्रशांत चाकूरकर व इतर शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने