सन २०२२ या वर्षासाठीच्या मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार


सन २०२२ या वर्षासाठीच्या मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार थोर समाजसुधारक ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब तथा दत्तात्रय नारायण धर्माधिकारी यांना रविवार दि. १६ एप्रिल, २०२३ रोजी समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. खारघर येथे होणाऱ्या या गौरव सोहळ्याच्या पूर्वतयारी संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी पाहणी केली. .


थोडे नवीन जरा जुने