महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती


पनवेल, दिनांक (प्रतीनिती)भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर महाविद्यालय येथे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, प्राचार्य डॉ. एस. के. पाटील यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून विनम्र अभिवादन केले.


थोडे नवीन जरा जुने