गुळसुंदे बुद्ध विहारात जयंती साजरी

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गुळसुंदे येथील बुद्ध विहारात भीमजयंती साजरी करण्यात आली. यावेळी भीम अनुयायांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

  

यावेळी बौद्धाचार्य हरिचंद्र सोनावळे, प्रकाश गायकवाड, चंद्रकांत केदारी, चंद्रकांत गायकवाड, दिलीप गायकवाड, उमेश गायकवाड, दिनेश गायकवाड, प्रकाश मोरे, अमोल गायकवाड आदी. 
थोडे नवीन जरा जुने