पनवेल मध्ये जयंतीच्या उत्साह


पनवेल मध्ये जयंतीच्या 
उत्साह 
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पनवेल महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 


भीम जयंती उत्सवात आमदार प्रशांत ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख यांच्यासह लोकप्रतिनिधी, विविध संस्था संघटनांचे प्रतिनिधी, भीम अनुयायी यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन केले. यावेळी शहरात आयोजित करण्यात आलेल्या रॅलीमध्येही सहभाग घेतला. थोडे नवीन जरा जुने