महिला रिक्षाचालक व मालकांनी विविध बँकेकडून कर्ज काढून रिक्षा घेतल्या असून, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची व मुलींच्या लग्नाची सर्वत्र जबाबदारी या महिलांवर आहे. यामुळे पिंक रिक्षा या महिलांना देण्यात आल्या असून पिंक अबोली रंगाच्या या रिक्षा असून काहीनी महिला रिक्षा संघटना काढून त्याच्या आड पैसे कमविण्याचा धंदा सुरु केला आहे.
महिलांच्या रिक्षा संघटनेचा अध्यक्ष एक महिला असावी अशी मागणी अनेक रिक्षाचालक महिलांनी बोलून दाखवली मात्र काही पुरुषांनी अबोली, पिवळी संघटना सुरु करून महिलांना फसवण्याचा प्रकार सुरु केला आहे. या महिलांना कोणत्याही सुविधा, आर्थिक फायदा, मुलांचे शिक्षण, कर्ज सवलत या प्रकारे सेवा मिळवून देण्यात कोणतीच संघटना पुढाकार घेत नाही त
सेच महिला रिक्षाचालकांना पुरुषांची मक्तेदारी, वाहतूक पोलिसांचा त्रास नेहमीच सहन करावा लागतो यासाठीच रायगडमधील समाजसेवक राहुल बोर्डे यांच्या मार्गदर्शनानुसार महिला पदाधिकारी लवकरच महिलांसाठी एक नवीन रिक्षा संघटना स्थापन करणार असून महिला रिक्षाचालकांच्या मूलभूत प्रश्नासाठी आम्ही सदैव प्रयत्नशी
Tags
पनवेल