तरुणी बेपत्तापनवेल दि.१७ (वार्ताहर) : मॉलला फिरायला जाते असे सांगून राहत्या घरातून बाहेर निघालेली तरुणी बेपत्ता झाल्याची घटना पनवेल शहरातील साईनगर येथे घडली आहे.  


 सदर तरुणीचे वय १८ वर्षे असून वर्ण गोरा, बांधा सडपातळ, डंबी-साडेचार फुट, चेहरा- गोल, नाक - सरळ, केस काळे आहे. या तरुणीबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलिस दूरध्वनी क्र.०२२-२७४५२३३३ किंवा पोलीस हवालदार तुषार बोरसे यांच्याशी संपर्क साधावा.


थोडे नवीन जरा जुने