स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टी रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी बौद्ध पौर्णिमेनिमित्त
स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टी रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी बौद्ध पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमांना उपस्थिती दर्शविली. जासई येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती दर्शविली . 


कर्जत येथे शितल ज्ञानेश्वर कांबळे यांच्या गृहप्रवेशाच्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली . पनवेल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथील बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली. करंजाडे बुद्धविहार येथील बौद्ध पौर्णिमेच्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली .


 त्याचप्रमाणे विविध ठिकाणी पक्षाच्या वतीने आयोजित कार्यक्रमांना उपस्थिती दर्शवून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. आगामी येणाऱ्या निवडणुकीत पक्षाच्या भूमिकेविषयी मार्गदर्शन केले.


थोडे नवीन जरा जुने