बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र.८०१, व संघर्ष युवा मंच कामोठे यांच्या संयुक्त विद्यमाने महापुरुषांचा संयुक्त जयंती महोत्सव साजरा करण्यात आला.







बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र.८०१, व संघर्ष युवा मंच कामोठे यांच्या संयुक्त विद्यमाने महापुरुषांचा संयुक्त जयंती महोत्सव साजरा करण्यात आला.
सायंकाळी ७:०० वाजता धम्मपुजा करून कार्यक्रम सुरू करण्यात आला.शाखेचे अध्यक्ष आयु रमेश गमरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला.



 ऑर्केस्ट्रा सुरू करण्यापूर्वी लहान मुला मुलींनी आपला डान्स सादर करून उपस्थितांची मने जिंकली.आणि धमाकेदार ऑर्केस्ट्रा क्रांतीचा वणवा सुरू झाला. विविध मान्यवरांनी हजेरी लावली त्यात कामोठे शिवसेना शहर प्रमुख सुनिल दादा गोवारी, रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र सचिव बाळासाहेब पगारे,जिल्हा अध्यक्ष आयु अमोल दादा इंगोले, गौतम पटेकर, सम्यक बहुउद्देशिय सस्थेचे अध्यक्ष विठोबा पवार, मुख्य प्रवर्तक आयु अशोक जाधव,सुप्रिया कांबळे,दीपाली कांबळे, रीपाई पनवेल तालुका कार्याध्यक्ष,अनिल जाधव, 


रीपाई कामोठे सरचिटणीस आयु.गौतम कांबळे,प्रेमचंद पगारे, वसंत सुर्वे,उद्धोजक अनिल पवार,सुनील पवार,सुनील जाधव आदी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.कार्यक्रमासाठी रमेश गमरे,विनोद गमरे,आशिष कदम,शशी सरवदे,संतोष बगाडे,किरण जाधव, धरमदास जाधव,शशिकांत गमरे, आत्माराम कदम,मंगेश बल्लाळ,उपाध्यक्ष अरुण जाधव,अशोक यादव यांनी परिश्रम घेतले.



थोडे नवीन जरा जुने