पावणे पाच लाख रुपये किंमतीच्या ऍल्युमिनिअम बीमची चोरी








पावणे पाच लाख रुपये किंमतीच्या ऍल्युमिनिअम बीमची चोरी
पनवेल दि १६ (वार्ताहर) : पनवेल जवळील करंजाडे येथील एल ऍन्ड टी कंपनीच्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाच्या ठिकाणच्या साईड वरील पावणे पाच लाख रुपये किंमतीचे एकशे चाळीस ऍल्युमिनिअम बीमची चोरी झाल्याची घटना घडली आहे. 

 
                   सदर ठिकाणी कंपनीचे एकशे चाळीस ऍल्युमिनिअम बीम ज्याची किंमत जवळपास पावणे पाच लाख रुपये इतकी असून चोरून नेल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.


थोडे नवीन जरा जुने