मोटारसायकलीची चोरी
मोटारसायकलीची चोरी
पनवेल दि १६ (संजय कदम) : शहरातील ओम साईनाथ कॉर्नर हॉटेल समोर उभी करून ठेवलेली मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. 


                     विजय मोरे यांची काळ्या रंगाची प्लॅटिना मोटारसायकल क्रमांक एमएच ४६ एएन ६८१२ तीची किंमत वीस हजार रुपये इतकी आहे. हि पनवेल स्टेशन रोड जवळील ओम साईनाथ कॉर्नर हॉटेल समोर उभी करून ठेवली असता अज्ञात अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.


थोडे नवीन जरा जुने