महिला बेपत्ता पनवेल

महिला बेपत्ता
पनवेल दि.०६ (संजय कदम) : घरकामासाठी बाहेर जाते असे सांगून बाहेर पडलेली विवाहित महिला बेपत्ता झाल्याची घटना पनवेल शहरात घडली आहे.


तुलशी प्रेम बोगटी असे या बेपत्ता महिलेचे नाव असून तीचे वय २९ वर्षे, तिची उंची ५ फुट, बांधा मजबूत, केस काळे, नाक सरळ, अंगात ड्रेस नेसून आहे.


तिला नेपाळी व हिन्दी भाषा बोलता येते. सदर महिलेबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी क्र ०२२-२७४५२३३ किंवा पोलीस हवालदार संदीप नवले यांच्याशी संपर्क साधावा.


फोटो : बेपत्ता तुलशी बोगटी
थोडे नवीन जरा जुने