द केरला स्टोरी चित्रपटाचा उद्या मोफत शो





द केरला स्टोरी' चित्रपटाचा उद्या मोफत शो

पनवेल महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका कु. रुचिता मुग्धा गुरुनाथ लोंढे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त १५ मे रोजी १८ वर्षांवरील महिलांकरीता द केरला स्टोरी' ह्या चित्रपटाच्या मोफत शोचे आयोजन केले आहे.



देवभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केरळ मधील सत्य घटनेवर आधारित, महिलांच्या सन्मानावर आघात करणारा, वास्तवावर प्रकाश टाकणारा 'द कैरला स्टोरी' सिनेमा ५ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. या घटनेची माहिती सर्व महिलांना पोहोचावी तसेच महिला सक्षमीकरणासाठी महिलांनी तो पाहावा यासाठी



पनवेल महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका कु. रुचिता मुग्धा गुरुनाथ लोंढे यांनीही आपल्या वाढदिवसानिमित्त पनवेल शहरातील महिलांसाठी पनवेल शहरातील ओरिअन मॉल येथील पीव्हीआर सिनेमास येथे १५ मे रोजी सकाळी १०. ३० वाजता १८ वर्षांवरील महिलांकरीता 'द केरला स्टोरी' ह्या चित्रपटाच्या मोफत शोचे आयोजन केले आहे. ह्या शोचे तिकीट मर्यादित असून मोफत तिकिटासाठी ९६०७०८५२४५४ ह्या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन रुचिता लोंढे यांनी केले आहे.


थोडे नवीन जरा जुने