गंभीर दुखापत अपघात*


आदरणीय सर/ मॅडम

अपघात ठिकाण व वेळ
आज दि.22/05/2023 रोजी 23.16वा.चे सुमारास पुणे मुंबई एक्सप्रेस वे किलोमीटर 36/800 जवळ अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.सदरची माहिती मुंबई व ठाणे कंट्रोल यांना देण्यात आलेली आहे.
  
*गंभीर दुखापत अपघात*

 *अपघातातील वाहन*  
१)कंटेनरट्रक RJ-19-GH-4497
2)इको कार क्र 
     MH-03-DA-8233
3) क्रेटा कार क्र
     MH -43-BN-9114
4) टाटा जेस्ट कार
      MH-14-eu-3521
5) हुंडाई कार 
      MH-47-k-6112
6)किया कार                       
    MH 03-eb-9777
7)स्विफ्ट कार 
     MH02-BM-9022

अपघाताचे कारण-
वरील नमूद तारखेस वेळी व ठिकाणी यातील अनु क्र 1) कंटेनर हा पुणे ते मुंबई असा प्रवास करत जात असताना किलोमीटर 36 /800 या ठिकाणी आल्यावर त्याच्या गाडीचा ब्रेक फेल झाल्याने अनुक्रमे क्र.2 इको कार जोरात पाठीमागून ठोकर मारून अपघात केला तसेच पुढे जाऊन अनुक्रमे 3, 4, 5, 6, 7 या कारला मागून ठोकर मारून अपघात केला आहे. सदर अपघातामध्ये अनुक्रम नंबर दोन आणि तीन मधील सहप्रवासी यांना गंभीर स्वरूपाच्या दुखापती झालेल्या असून त्यांना उपचार करता आयआरबी ॲम्बुलन्स ने एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे नेण्यात आलेले आहे. अपघातातील सर्व वाहने रस्त्याच्या कडेला घेण्यात आलेली असून वाहतूक सुरळीत करण्यात आलेली आहे.
सदर ठिकाणी बोरघाट, आय आर बी कडील स्टाफ देवदूत टीम तसेच खोपोली पोलीस ठाणे कडील अधिकारी व स्टाफ हजर होते. अपघातातील चालक व सहप्रवासी यांनी सीट बेल्ट लावलेले होते.

अपघातामधील ट्रक हा अपघात करून पळून जात असताना खालापूर टोल नाका येथे थांबवून त्यातील चालकास खोपोली पोलीस स्टेशन यांचे ताब्यात देण्यात आले आहे. 
      
    
थोडे नवीन जरा जुने