महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन खेचून अज्ञात त्रिकुट पसार

महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन खेचून अज्ञात त्रिकुट पसार 
पनवेल दि. १० ( वार्ताहर ) : एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन खेचून अज्ञात त्रिकुट पसार झाल्याची घटना खारघर परिसरात घडली आहे .

 
                  खारघर से- १० मधील कोपरा गाव येथे राहणारी विवाहिता श्रद्धा जाधव ही पाय मोकळे करण्यासाठी घराबाहेर पडली होती. यावेळी दुचाकीवरून आलेल्या तीन लुटारूनी तिच्या गळ्यातील सोन्याची चेन खेचून पलायन केले. याप्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.


थोडे नवीन जरा जुने