भाजपा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री मा. विजयभाऊ चौधरी





भाजपा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री मा. विजयभाऊ चौधरी यांच्या संघटनात्म दौऱ्या दरम्यान आज पनवेल येथे स्वागत केले


 त्यावेळी उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष मा.प्रशांतदादा ठाकूर आमदार पनवेल ॲड. मनोज भुजबळ प्रदेश उपाध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा, सीताताई पाटील रायगड जिल्हा अध्यक्ष ओबीसी मोर्चा, वृषाली वाघमारे पनवेल मंडळ अध्यक्ष ओबीसी मोर्चा, राजेश्री वावेकर उपाध्यक्ष पनवेल मंडळ ओबीसी मोर्चा उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने