तरुणीला कायदेशीर रखवालीतून नेले फूस लावून पळवून


तरुणीला कायदेशीर रखवालीतून नेले फूस लावून पळवून

पनवेल दि.२० (वार्ताहर): एक तरुणी राहत्या घरातून दुकानात जात असताना कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणाकरिता तिच्या कुटुंबियांच्या कायदेशीर रखवालीतून फूस लावून नेल्याची घटना पनवेल तालुक्यातील पडघे गाव येथे घडली असून याबाबत तिच्या कुटुंबीयांनी तळोजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.     अलका विजय महतो असे या तरुणीचे नाव असून अंगाने माध्यम, रंग गोरा, नाक सरळ, डोळे काळे, केस काळे लांब असून अंगात चॉकलेटी रंगाचा टॉप व पांढऱ्या रंगाची लेगिन्स तसेच पायात गुलाबी रंगाची सॅंडल आहे या तरुणीबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास तळोजा पोलीस ठाणे फोन नंबर ०२२- २७४१२३३३ किंवा सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र जाधव मो नंबर ९९८७११८७६५ येथे संपर्क साधावा
थोडे नवीन जरा जुने