छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा निमित्त उरण व नवीन शेवा येथे महाभिषेक

छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा निमित्त उरण व नवीन शेवा येथे महाभिषेक
शिवसेना जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांची प्रमुख उपस्थितीउरण दि ७(विठ्ठल ममताबादे )
शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने ०६ जून २०२३ रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा निमित्त उरण मधील विमला तलावातील छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळ्याचे व नवीन शेवा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांच्या हस्ते विधिवत पूजा करून महाअभिषेक करण्यात आला. 


सदर कार्यक्रमात उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, गटनेते गणेश शिंदे, शहरप्रमुख विनोद म्हात्रे,उपशहरप्रमुख कैलास पाटील, माजी नगरसेवक निलेश भोईर, अवजड वाहतूक सेनेचे तालुका अध्यक्ष चेतन म्हात्रे, महिला आघाडीच्या शहर संघटिका श्रीमती सुजाता गायकवाड, उपशहर संघटिका रजिया शेख, माधुरी चव्हाण, उपतालुका संघटिका मनीषा ठाकूर, अल्पसंख्यांक सेलचे विधानसभा अध्यक्ष एजाज मुकादम,तालुकाध्यक्ष हुसेना शेख, शहराध्यक्ष मुमताज भाटकर, विभाग संघटिका रूपा सिंग, शाखा संघटिका संजना कोष्टी, कविता गाडे, रुकसाना सय्यद, विभागप्रमुख नारायण तांडेल, अनंत पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते मनोज पाटील , महेश गावंड, नितीन ठाकूर, माळी, मिलिंद भोईर सचिन म्हात्रे व कार्यकर्ते तसेच नवीन शेवा येथे द्रोणागिरी शहर संघटक किसन म्हात्रे, उपशाखाप्रमुख अशोक म्हात्रे ग्रामपंचायत सदस्य वैशाली म्हात्रे, भूपेंद्र पाटील, अशोक दरणे, कार्यकर्ते हेमंत म्हात्रे, निलेश घरत, अनंत घरत राजू राजेंद्र घरत, महेश भोईर, मनीषा घरत, पोलीस पाटील,श्री.सुतार व कार्यकर्ते उपस्थित होते.थोडे नवीन जरा जुने