शिवसेना कळंबोली शहर तसेच रामदास शेवाळे प्रतिष्ठान (महाराष्ट्र राज्य) यांच्या संयुक्त विद्यमानाने आपल्या वारकरी बांधवांसाठी आणि कळंबोलीतील सर्व नागरिकांसाठी आषाढी एकादशी निमित्त खिचडी व फळे वाटपाच्या कार्यक्रमाचे
आयोजन आनंदा माने यांनी आज प्रभाग क्रमांक १० मधील सेक्टर 1E येथे स्थित असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर जवळ केले होते त्या वेळेस मा. श्री रामदास शेवाळे साहेब (जिल्हा प्रमुख, पनवेल रायगड.) श्री आबासाहेब लकडे तसेच श्रीकांत फाळाके, वैभव लोंढे, दिपक कारंडे, निलेश दिसले, सुभाष घाडगे, विराट पवार, राजू लकडे, युवराज पवार, लवळे मामा, सुधीर ठोंबरे , विठ्ठल नेवशे, संतोष सपकाळ, प्रतीक जगताप ,संदीप मुळीक ,मोहिते व इतर मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags
पनवेल