शिवसेना जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे यांच्या वाढदिवसानिमित्त कळंबोली येथे मोफत वह्या वाटप उपक्रम





शिवसेना जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे यांच्या वाढदिवसानिमित्त कळंबोली येथे मोफत वह्या वाटप उपक्रम.



रामदास शेवाळे प्रतिष्ठान व शिवसेना कळंबोली पदाधिकारी आयोजित शिवसेना जिल्हा प्रमुख पनवेल,रायगड श्री. रामदास शेवाळे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत वह्या वाटप कार्यक्रम गुरवारी श्री दत्त कृपा अपार्टमेंट Kl 2 येथे सुरू करण्यात आला . यावेळी गरजू शाळकरी विद्यार्थ्याना वह्या वाटण्यात आल्या व ज्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात व स्पर्धा परीक्षा मध्ये उत्कृष्ट कामगिरी केली अश्या विद्यार्थ्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस मार्गदर्शन देखील दिले गेले.


यावेळी शिवसेनेचे कळंबोली शहर प्रमुख तुकाराम सरक शहर संघटक आनंदा माने, विभाग संघटक सुखदेव सस्ते,विभाग प्रमुख दीपक कोडवते,रणजित फडतरे ,अतुल तरंगे व रामदास शेवाळे प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्रीकांत फाळके,विराट पवार ,सुधीर ठोंबरे,सुभाष घाडगे,वैभव लोंढे,दादा तुपे. तसेच अपार्टमेंट मधील संजय खरात,संदीप शिंगाडे, स्वप्नील लवळे,सागर जाणकार,राहुल ढेंबरे,शरद मोहिते,सुरेश लवळे,जितेंद्र जाधव,अजित धुमाळ,दीपक माने,संतोष कानडे व इतर कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते .


थोडे नवीन जरा जुने