पनवेलमध्ये ठाकरे गटाची बैठक संपन्न






पनवेलमध्ये ठाकरे गटाची बैठक संपन्न

दिनांक २३ जून रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे रायगड जिल्हप्रमुख शिरीष घरत यांच्या मार्गदर्शनाखाली, पनवेल विधानसभा मतदार संघामध्ये खारघर या शहरात शिवसेना शाखांमध्ये येणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती, महानगरपलिक, विधानसभा, लोकसभा निवडणुका व मेळावे या संदर्भात विभागीय बैठक घेण्यात आली..



सदर बैठकीस उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, विधानसभा संघटक दिपक निकम, तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, तालुका प्रमुख ज्ञानेश्वर बड़े, महानगर प्रमुख एकनाथ म्हात्रे, महानगर समन्वयक दिपक घरत, महानगर संघटक शशीकांत डोंगरे, उपमहानगर प्रमुख प्रकाश गायकवाड, खारघर शहर प्रमुख गुरुनाथ पाटील, शहर संघटक अनिल पाटील,



 युवासेना उपजिल्हा अधिकारी अवचीत राऊत, महिला आघाडीच्या तालुका संघटीका सौ. सुजाता कदम, उपमहानगर संघटीका सौ. रीना पाटील, शहर संघटीका सौ. रुपाली कवले, यांच्या सह शहर समन्वयक, शहर संघटक, उपशहर प्रमुख, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, गट प्रमुख, बूथ प्रमुख आदि पदाधिकारी उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने