*।आग्रहाचे निमंत्रण।*

*।आग्रहाचे निमंत्रण।*

प्रति,
मा. संपादक/ प्रतिनिधी/ वार्ताहर,
विविध वर्तमानपत्र आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडिया
सप्रेम नमस्कार,

पत्रकार परिषदेला उपस्थित राहण्यास विनंती.

सर्व मान्यवर पत्रकार बंधू आणि भगिनींना कळविण्यात येते की,   मंगळवार, ता. १३ जून २०२३ रोजी सकाळी ११ वाजता पनवेल शासकीय विश्रामगृहात स्वराज स्टोन एलएलपी कंपनीविरोधात सुरु असलेल्या आमच्या लढ्याबद्दल आपल्याशी संवाद साधण्याची इच्छा आहे.
आपणास कळकळीची विनंती आहे की, आपण सर्व पत्रकार मित्र, बंधू, भगिनी आवर्जून उपस्थित राहून सहकार्य कराल अशी आशा आणि खात्री आहे. मंगळवार१२ जून २०२३
सकाळी ११ वाजता

स्थळ: पनवेल शासकीय विश्रामगृह. 

प्रेमाची सूचना: संवाद परिषदेनंतर स्नेह भोजनाचा आस्वाद घ्यावा ही विनंती.

आपले स्नेहांकित                
श्री. प्रशांत पाटील,
प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस.        

श्री कांतीलाल कडू 
अध्यक्ष, पनवेल संघर्ष समिती

नंदराज मुंगाजी,
अध्यक्ष, 27 गाव प्रकल्पग्रस्त संघटना


थोडे नवीन जरा जुने