पँथर मनोज भाई संसारे यांची जाहीर अभिवादन सभा कामोठे येथे संपन्न
पँथर मनोज भाई संसारे यांची जाहीर अभिवादन सभा कामोठे येथे संपन्न
पनवेल दि.१२(संजय कदम): कामोठे मधील तमाम आंबेडकरी पक्ष संघटना यांच्या वतीने पँथर मनोज भाई संसारे यांची जाहीर अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते.सदर सभेस पँथर सागर भाई संसारे, जेष्ठ पँथर नेते विजय पवार,स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष आयु महेश साळुंखे, कामोठे शहर अध्यक्ष आयु.मंगेश धिवार, रीपाई चे कामोठे सरचिटणीस आयु गौतम कांबळे, पनवेल तालुका उपाध्यक्ष आयु.अनिल जाधव, तालुका सरचिटणीस आयु.प्रभू जाधव, सभेचे अध्यक्ष कामगार नेते,जेष्ठ पँथर विठोबा दादा पवार, निमंत्रक आशिष आत्माराम कदम युवा अध्यक्ष आर पी आय कामोठे,सूत्र संचालन आयु. सुनिल जाधव,अभिजित कांबळे,अतुल खरात आदी कमोठेतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते..


थोडे नवीन जरा जुने