वंचित बहुजन आघाडी पनवेल शहराच्या वतीने छ. शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त करण्यात आले अभिवादन

वंचित बहुजन आघाडी पनवेल शहराच्या वतीने छ. शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त करण्यात आले अभिवादन

पनवेल दि.२७ (संजय कदम) : वंचित बहुजन आघाडी पनवेल शहराच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
            यावेळी पक्षाचे महासचिव अविनाश अडगले , रिपब्लिकन नेते नरेंद्र गायकवाड, शशिकांत कळवेकर, नवकेतन गायकवाड, प्रोफेसर प्रफुल्ल भोसले, अॅड. नीलम भोसले, निशा गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.थोडे नवीन जरा जुने