पक्ष कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर झाली चोरी





पक्ष कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर झाली चोरी 
पनवेल दि. 23 ( वार्ताहर ) : पनवेल शहरातील एका पक्ष कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर अज्ञात चोरटयांनी चोरी करून आतील इन्व्हर्टरची बॅटरी ,एलइडी टीव्ही व संगणकाचा डेकस्टॉप असा मिळून हजारो रुपये किमतीचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे . 




                   शहरातील काँग्रेस भवन , नित्यानंद मार्ग या ठिकाणी असलेल्या पक्ष कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर अज्ञात चोरटयांनी चोरी करून आतील इन्व्हर्टरची बॅटरी ,एलइडी टीव्ही व संगणकाचा डेकस्टॉप असा मिळून जवळपास ३६. ०००/- रुपये किमतीचा ऐवज दोन्ही दरवाज्याचे लॉक व कडी कोयंडा तोडून चोरून नेल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे .


थोडे नवीन जरा जुने