काशिनाथ जाधव : प्रतिनिधी
पाताळगंगा : २३ जुलै,
छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ व सेंट विल्फर्ड एज्युकेशन सोसायटी च्या विद्यार्थ्या चा नुकताच गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये हिपहाफ नृत्यासाठी सहभाग घेतला.असून हीप ऑफ इंडियाच्या ॲमेझॉन मिनी एक्स टू द कल्चर चे कोरिओग्राफर सुरेश मुकुंद यांनी फिल्म सिटी गोरेगाव मुंबई येथे हिपहाप नृत्य वर्ड रेकॉर्ड साठी आयोजित केले होते.
यावेळी संपूर्ण भारतातून हिप हाप नृत्य करण्यासाठी विद्यार्थी दाखल झाले होते.या नृत्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ व सेंट विल्फर्ड च्या विद्यार्थ्यांनीने सहभाग घेऊन आपल्या कॉलेजचे नाव लौकिक केले आहे. १८७५ नृत्य करणे नृत्य करून सहभाग घेतला होता व याबद्दल त्यांनी वर्ल्ड बुक रेकॉर्ड केले आहे
या अगोदर हिप हाप नृत्यावर १९ नोव्हेंबर २०१४ रोजी डोथन आलाबामा यु .एस. ए येते नृत्य सादर करण्यात आले होते या नृत्याला त्यावेळी १६८५ विद्यार्थ्यांनी प्रत्येकाने सहभाग घेतला होता आता मुंबई येथे गोरेगाव फिल्म सिटी येथे झालेल्या ॲमेझॉन मिनी एक्स टू द कल्चर एक्स किंग युनायटेड द्वारा प्रस्तुत कार्यक्रमास व छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठा व सेंड विलफर्ड विद्यार्थ्यांनी मोलाचा सहभाग घेतला होता यावेळी एकाच वेळी १८७५ नृत्य करणे हीप हॉप नृत्यावर नृत्य केले.यावेळी आयोजक व सेलिब्रिटी नुरा व रेमो डिसूजा उपस्थित होत्या
छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठाच्या सांस्कृतिक विभागाचे प्रमुख महेश जाधव त्यांचे सहकारी अंकिता सोनटक्के आणि गिरीश तांबे आणि सर्व विद्यार्थी सहभागी होऊन देशाचा योगदानासाठी गिनीज वर्ल्ड बुक रेकॉर्ड मध्ये नोद केली.
यावेळी विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. केशव बडाया
कुलगुरू डॉ. के.एल.वर्मा,रजिस्ट्रार डॉ आर पी शर्मा
प्रिन्सिपल डॉ धर्मेंद्र दुबे ( सी.एस.एम.आय.टी.) यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले
Tags
पाताळगंगा