वैजापूर तालुक्यात ढगफुटी

वैजापूर तालुक्यात ढगफुटी!
संभाजीनगर दि.४ _छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील
संजरपूरवाडी आणि करंजगाव शिवारात मंगळवारी सायंकाळीं ढगफुटी झाली, त्यामूळे नदिनाल्याना पुर आला आहे.


संजरपूरवाडी परिसरात पाऊस झाल्याने काही घरे पाण्याखाली गेली आहे. शेतातील पेरणी केलेले पिके मातीसह वाहुन गेल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.


थोडे नवीन जरा जुने