लायन्स डिस्ट्रिक्ट तर्फे लायन्स क्लब पनवेल सरगम चा गौरव

लायन्स डिस्ट्रिक्ट तर्फे लायन्स क्लब पनवेल सरगम चा गौरव
पनवेल दि.०५ (संजय कदम) : लायन्स डिस्ट्रिक्ट ३२३१ A २ तर्फे नुकत्याच संपन्न झालेल्या पुरस्कार सोहळ्यात पनवेलमध्ये नव्याने स्थापन झालेल्या लायन्स क्लब ऑफ पनवेल सरगम चा सन्मान प्रांतपाल ला मुकेश तनेजा यांचे हस्ते सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला.             सरगम क्लबचे वतीने अध्यक्षा ला स्वाती गोडसे, ला मानदा पंडित, ला. ॲड. सुनील देशपांडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.


थोडे नवीन जरा जुने