पत्ती आणि मुलगा गमावून बसली






पत्ती आणि मुलगा गमावून बसली 

 पनवेल  नेहमीप्रमाणे शेतात पिकलेली भाजी काढून ती पनवेल बाजारात विक्रीस गेली.  असता घरी नवरा, मुलगा. मात्र गुरुवार हा तिच्या कुटुंबासाठी काळ ठरेल, अशी पुसटशी कल्पनाही तिच्या मनात नव्हती. भाजी विकण्यास गेल्याने ती दरड दुर्घटनेत वाचली. मात्र तिचा पती आणि मुलगा दरड दुर्घटनेत गाडले गेले. तारी पारधी हिची ही दुःखद कहाणी आहे. इर्शाळवाडी आदिवासी दरड दुर्घटनेत नवरा पांडू पारधी, मुलगा अबोस पारधी हे मरण पावल्याने तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

थोडे नवीन जरा जुने