नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश निकम यांची कामगार नेते महेंद्र घरत यांनी घेतली भेट.








नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश निकम यांची कामगार नेते महेंद्र घरत यांनी घेतली भेट.
उरण दि 8(विठ्ठल ममताबादे )कार्यतत्पर पोलीस अधिकारी सतीश निकम यांची उरण पोलीस ठाणे येथे नवीन नियुक्ती झाले आहे.वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचा त्यांनी पदभार स्वीकारला आहे.


 त्यांची नव्यानेच नियुक्ती झाल्या बद्दल काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष तथा कामगार नेते महेंद्र घरत यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी जिल्हाचे वरिष्ठ उपाध्यक्ष मिलींद पाडगावकर, जिल्हा उपाध्यक्ष किरीट पाटील,उरण तालुका महिला अध्यक्षा रेखा घरत, महाराष्ट्र इंटक युवक उपाध्यक्ष लंकेश ठाकूर आदी पदाधिकारी उपस्थित होते.



थोडे नवीन जरा जुने