शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेमहिला आघाडीने दाखवली तत्परता; उद्यानातील चेंजिग रूमचे उडाले होते पत्रे







शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेमहिला आघाडीने दाखवली तत्परता; उद्यानातील चेंजिग रूमचे उडाले होते पत्रे   
पनवेल दि.०१ (वार्ताहर) : कळंबोली से. १० येथील दि. बा. पाटील उद्यानात बांधण्यात आलेल्या चेंजिंग रूमचे पत्रे वादळीवाऱ्यासह झालेल्या पावसात उडून गेल्याची घटना घडली. 




              उडालेले पत्रे आजूबाजूच्या परिसरात असलेल्या वाहनांवर तसेच विजेच्या खांबांवर जाऊन पडले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहर संघटक ज्योती मोहिते यांनी याबाबत तात्काळ विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, सूर्यकांत म्हसकर, महेश गुरव यांना कळवून अग्निशमन दलाच्या माध्यमातून तात्काळ मदत पुरवण्यात आली.


थोडे नवीन जरा जुने