टोयाटो शोरूम मधून राउटर ची चोरी

.
टोयाटो शोरूम मधून राउटर ची चोरी  
पनवेल दि १५, ( संजय कदम) : तालुकयातील कोळखे गाव येथील टोयाटो शोरूम मधून राउटर ची चोरी अज्ञात चोरट्याने केल्याची घटना घडली आहे. 


            कोळखे गाव येथील टोयाटो शोरूम मधून चाळीस हजार रुपये किमतीच्या पांढऱ्या रंगाचा जिओ कंपनीचा राउटर अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून याबाबत अधिक तपास पनवेल शहर पोलीस करत आहेत.


थोडे नवीन जरा जुने