आवरे येथील किल्ले मर्दनगड परिसरात वृक्षारोपण.








आवरे येथील किल्ले मर्दनगड परिसरात वृक्षारोपण.



                                 
उरण दि 10(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील ऐतिहासिक व भौगोलिक वारसा लाभलेल्या आवरे गावातील किल्ले मर्दनगडावर मधुकर ठाकूर प्रतिष्ठान व मर्दनगड संवर्धन समितीच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये आंबा,काजू,फणस, जांभूळ, आवळा,सीताफळ, वड, पिंपळ, कडुलिंब याप्रकारच्या झाडांची लागवड करण्यात आली. 



 यावेळी आदर्श शिक्षक कौशिक ठाकूर,महेश गावंड,सामाजिक कार्यकर्ते सुरेश गावंड,सुनिल नऱ्हे ,प्रशांत म्हात्रे ,पुरूषोत्तम गावंड, सुजित ठाकूर,तुषार म्हात्रे,बळवींद्र म्हात्रे,राजेश ठाकूर,अतिष गावंड,प्रित ठाकूर, सुमती ठाकूर,प्रेरणा ठाकूर,रुद्रा, स्वरांग,स्मित,स्पंदन आदी मान्यवर उपस्थित होते. तर शंकर पाटील,संपेश पाटील सारडे,दिलेश ठाकूर यांनी सहकार्य केले.


थोडे नवीन जरा जुने