पनवेल परिसरात आढळला अनोळखी इसमाचा मृतदेहपनवेल परिसरात आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह 
पनवेल दि. ३० ( संजय कदम ) : पनवेल परिसरातील भाऊंचा ढाबा च्या बाजूला असलेल्या कच्या झोपडीमध्ये एक इसम बेशुद्ध अवस्थेत पडलेला आढळल्याने त्याला उपचार कामी उपजिल्हा रुग्णालयात नेले असता तेथे त्याला मयत झाल्याचे घोषित करण्यात आले . 
                 सदर इसमाचे अंदाजे वय ४५ ते ५० वर्ष असून या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यानी पनवेल शहर पोलीस ठाणे फो. ०२२-२७४५२३३ येथे संपर्क साधावा .
थोडे नवीन जरा जुने