काळभैरव ग्रामदेवतेच्या मंदिरातुन महागड्या माईकची चोरीकाळभैरव ग्रामदेवतेच्या मंदिरातुन महागड्या माईकची चोरी 
पनवेल दि. ३० ( संजय कदम ) : पनवेल जवळील चिंचपाडा आर ०३ येथे असणाऱ्या काळभैरव ग्रामदेवतेच्या मंदिरातुन महागड्या माईकची चोरी २ अज्ञात चोरटयांनी केल्याची घटना घडली आहे . 


                  या ठिकाणी असलेल्या मंदिराच्या मुख्य दरवाज्याची कडी तोडून दोन अज्ञात चोरटयांनी आत प्रवेश करून हजारो रुपये किमतीचे मायक्रोफोन कंपनीचे माईक जुवाकिसु चोरून नेल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे .


थोडे नवीन जरा जुने