.वृद्ध इसम बेपत्ता





वृद्ध इसम बेपत्ता
पनवेल दि. ०७ ( संजय कदम ) : एक ८५ वर्षीय वृद्ध इसम कोणास काहीएक न सांगता राहत्या घरातून कोठेतरी निघून गेल्याने ते हरविल्याची तक्रार रबाळे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे .




श्रीरंग लक्ष्मण लोंढे असे या वृद्ध इसमाचे नाव असून उंची ५ फूट , डोक्यास टक्कल व केस पांढरे ,डोळे घारे ,नाक सरळ ,बांधा सडपातळ असून अंगात पांढऱ्या रंगाची व तपकिरी रंगाचा बर्मोडा ,पायात काळ्या सॅन्डल , डाव्या पायाला जखमेचा व्रण व त्यांना मराठी भाषा अवगत आहे . या इसमा बाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी रबाळे पोलीस ठाणे किंवा पोहवा संदीप नवले यांच्याशी संपर्क साधावा .



थोडे नवीन जरा जुने