रेल्वे गाडीत बेवारस मृतदेह आढळून आल्याने उडाली खळबळरेल्वे गाडीत बेवारस मृतदेह आढळून आल्याने उडाली खळबळ
पनवेल दि.०२ (संजय कदम) : पनवेल रेल्वे स्थानकावर आलेल्या दिवा-रोहा रेल्वेमध्ये एका अनोखी इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.


               सदर इसमाची उंची ५ फूट ६ इंच, अंगाने सडपातळ, रंग सावळा, डोकीचे केस वाढलेले काळे पांढरे, दात शाबूत डोळे, अर्धवट उघडे, नाक- सरळ. चहरा- उभट असून अंगात काळया रंगाचा फूल शर्ट व काळया रंगाची पॅन्ट घातलेली आहे. सदर इसमाबाबत कोणास काही माहिती असल्यास पनवेल रेल्वे पोलीस ठाणे दूरध्वनी क्र ०२२-२७४६७१२२ किंवा सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित कणसे यांच्याशी संपर्क साधावा.
फोटो : रेल्वे गाडीत आढळलेला बेवारस मृतदेह


थोडे नवीन जरा जुने