वळवली जिल्हा परिषद शाळेत झेंडा वंदन करुन हर घर तिरंगा उपक्रमाची सुरुवात






वळवली जिल्हा परिषद शाळेत झेंडा वंदन करुन हर घर तिरंगा उपक्रमाची सुरुवात
पनवेल दि. १४ ( वार्ताहर ) : स्वांतत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने हर घर तिरंगा उपक्रमाच्या अंतर्गत आज वळवली जिल्हा परिषद शाळेत झेंडा वंदन करुन हर घर तिरंगा उपक्रमाची सुरुवात करण्यात आली,



यावेळी जिल्हापरिषद शाळेचे मुख्यध्यापिका सौ घोसाळकर यांनी सर्वांचे स्वागत करून कार्यकामाची सुरुवात केली कार्यकमाला शिवसेनेचे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) तालुका प्रमुख, मा.सरपंच विश्वास पेटकर, शिक्षण समितीचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील,सौ पालेकर (उपाध्यक्ष )शिक्षण समितीचे हरिश्चन्द्र पेटकर, कुंडलिक मुंडे, बाळकृष्ण म्हात्रे, जगदीश पालेकर,अंबाजी पालेकर, कोंडीराम पालेकर व शिक्षक वृंद व विध्यार्थी उपस्थित होते यावेळी आदर्श शिक्षक मोकल यांनी सर्वांचे आभार मानले.


थोडे नवीन जरा जुने