पनवेल काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील यांना बंधु शोक

पनवेल काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील यांना बंधु शोक
अविनाश गोकुळ पाटील यांचे निधन

नवी मुंबई ता.४ पनवेल काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील यांचे थोरले बंधु अविनाश गोकुळ पाटील यांचे आज शुक्रवार रोजी कळंबोली येथे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी
त्त्याचे वय ५३ वर्षे होते.


त्यांचा निधनाने रोडपाली गावावर शोककळा पसरली आहे. 
अविनाश गोकुळ पाटील एक आनंदी, उत्साही, व्यक्तीमत्व होत, मनमिळाऊ स्वभाव, गावातील गरजू , गरीब लोकांना नेहमीच मदतीचा हात दिला. त्यांच्या निधनाने गावातील लोकांनी हळहळ व्यक्त केली, 
त्यांच्या निधनाने रोडपाली गावावर शोककळा पसरली आहे .


थोडे नवीन जरा जुने