प्रवीणशेठ घासे यांच्या मदतीच्या हाताने किकबॉक्सिंग मध्ये हर्षे जोशीला मिळाले सुवर्ण पदक.
झारखंड, रांची येथे राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्रातून पेणच्या हर्षे जोशी याची निवड
उरण दि 6(विठ्ठल ममताबादे )समाजात सातत्याने कार्य करीत असताना कशाचीही तमा न बाळगता एखाद्या गरजूला मदत करून एखाद्याच्या आयुष्यात एक यशाच मार्ग निर्माण करावं आणि ती मदत आपल्या आयुष्याला सार्थकी ठरेल या उद्धेशाने प्रवीणशेठ घासे हे सातत्याने मदतीचा हात पुढे करत असतात. याचाच प्रत्यय आला आहे पेण तालुक्यातील दादर गावातील हर्षे जोशी यांच्या रूपाने.हर्ष जोशी याची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. त्याला बॉक्सिंग मध्ये आवड असल्याने त्याला स्पर्धेत जाण्यासाठी आर्थिक अडचण येत होती.
Tags
उरण