वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ, भेटवस्तू तसेच बॅनरबाजी नको - आमदार प्रशांत ठाकूर यांचे आवाहन


वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ, भेटवस्तू तसेच बॅनरबाजी नको
 आमदार प्रशांत ठाकूर यांचे आवाहन 
पनवेल (प्रतिनिधी) माझ्या वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ, भेटवस्तू तसेच बॅनरबाजी करू नये, त्याऐवजी सामाजिक सेवाकार्यात योगदान द्यावे, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे. 

आमदार प्रशांत ठाकूर यांचा ०५ ऑगस्ट रोजी वाढदिवस आहे. वाढदिवसाला हजारोंच्या संख्येने हितचिंतक शुभेच्छा देत असतात. अशावेळी पुष्पगुच्छ, भेटवस्तू त्याचबरोबर बॅनर द्वारे शुभेच्छा दिल्या जातात. तसे न करता वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ, भेटवस्तू तसेच बॅनरबाजी करू नये, त्याऐवजी सामाजिक सेवाकार्यात योगदान द्यावे, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी आवाहन केले आहे.थोडे नवीन जरा जुने