कळंबोलीत जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेनेचा जाहिर पक्षप्रवेश संपन्न ..!
पनवेल जिल्हा शिवसेनेच्या वतीने कळंबोली येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांच्यावर विश्वास ठेवत व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याने प्रेरित होऊन दुंदरे व दुंदरे पाडा परिसरातील युवकांनी तसेच विचुंबे येथील नागरिकांनी जाहिर पक्ष प्रवेश केला.
या मध्ये दुंदरे येथील
भरत उलवेकर,परस सिनारे, ज्ञानेश्वर खारुटकर,तुषार उलवेकार,मारुती उलवेकार,रामदास उलवेकार, निलेश चौधरी,विनायक गायकर तसेच
वीचुंबे येथिल विकास नागे व बबन वाघ,संदीप शर्मा इत्यादी युवक व नागरिकांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी पनवेल तालुका प्रमुख रुपेश ठोंबरे व इतर शिवसेना पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags
पनवेल