हिरकणी एसटी बस गेल्या कुठेराज्य परिवहन महामंडळाने मुरूड आगाराकरिता १० नवीन हिरकणी बस दिल्या होत्या. त्या गाड्यांमधून काही दिवस प्रवाशांनी प्रवासही केला. मात्र, आता त्या गेल्या कुठे? हिरकणी बस पुन्हा आगार व्यवस्थापकांनी मागून घ्याव्यात, अन्यथा एसटी डेपोत जनआंदोलन करणार, असा इशारा मुरूड पद्मदुर्ग व्यावसायिक कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष अरविंद गायकर यांनी निवेदनाद्वारे आगार व्यवस्थापकांना दिला आहे.
थोडे नवीन जरा जुने