दिवाळी निमित्त फेस्टिवल ऑफ ड्रीम्स

 

पनवेल(प्रतिनिधी) यंदाच्या दिवाळीनिमित्त स्वप्नपूर्तीचा आनंद घेण्यासाठी टाटा उद्यम क्रोमामध्ये 'फेस्टिवल ऑफ ड्रीम्स' कॅम्पेन सुरु झाले आहे १५ नोव्हेंबर २०२३ पर्यंत चालणाऱ्या या कॅम्पेनमध्ये सर्व क्रोमा स्टोर्स आणि वेबसाईटवर सर्व विभागांमध्ये आकर्षक व बहुप्रतीक्षित ऑफर्स दिल्या जात आहेत. स्मार्ट टीव्हीपासून लॅपटॉप्, मॅकबुक एअर, वॉशिंग मशीन, एसी, रेफ्रिजरेटर्स, एअर प्युरिफायर, स्मार्टफोन्स आणि इतर अनेक उत्पादनांवर या ऑफर्स लागू असणार आहेत. ग्राहककेंद्री दृष्टिकोन कायम ठेवत क्रोमाने तुमची स्वप्ने प्रत्यक्षात साकार करण्यासाठी भरपूर सूट व ऑफर्सची आतषबाजी केली आहे. क्रोमा स्टोर्स, croma.com वेबसाईट आणि टाटा नेउवर या ऑफरचा लाभ घेता येईल. सर्व ऑफर्ससाठी अटी व नियम लागू आहेत. खात्रीशीर कमी किंमत आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांची विशाल श्रेणी यांची आतषबाजी असलेला क्रोमाचा फेस्टिवल ऑफ ड्रीम्स यंदाच्या दिवाळीत तुमचे घर अपग्रेड करण्यासाठी सर्वोत्तम फेस्टिवल डेस्टिनेशन आहे. त्यामुळे जवळच्या क्रोमा स्टोरला किंवा croma.com ला भेट देऊन आकर्षक योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 
थोडे नवीन जरा जुने